संगमेश्वर तालुक्यातील १७ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
संगमेश्वर तालुक्यातील रिया रमेश नावले या १७ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नुकताच रियाने इंग्रजीचा पेपर दिलेला होता. रियाचे वडील रमेश हे…
Read More...
Read More...