संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉकवेळी स्टंपने हल्ला
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकवेळी ही घटना घडली. संदीप देशपांडे यांच्यावर हिंदू जो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मनसे नेते संतोष धुरी म्हणाले की, संदीप देशपांडे यांच्यावर…
Read More...
Read More...