मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि.वि.करमरकर यांचं निधन
मुंबई : ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक आणि समीक्षक वि.वि.करमरकर यांचं मुंबईत आज निधन. मराठी दैनिकांमध्ये सर्वप्रथम क्रीडा पान सुरू करणारे अशी त्यांची करमरकर सरांची ओळख होती. आज सकाळी मुंबईत अंधेरी इथे त्यांचं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते.…
Read More...
Read More...