उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होळी, धूलिवंदनाच्या शुभेच्छा
मुंबई: होळी आणि धुलिवंदनाचा सण निसर्गाशी आपले नाते सांगणारा, जीवनात विविध रंगांची उधळण करणारा सण आहे. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची उधळण व्हावी, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
तसेच…
Read More...
Read More...