GGT Vs MI WPL 2023: मुंबईचा प्लेऑफमध्ये प्रवेश, गुजरातचा 55 धावांनी केला पराभव
Mumbai Indians vs Gujarat Giants: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (51) शानदार अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग (WPL 2023) मध्ये मंगळवारी गुजरात जायंट्सचा 55 धावांनी पराभव केला. या विजयासह…
Read More...
Read More...