सुपरस्टार रजनीकांतच्या चेन्नईतील घरात चोरी, मुलीचे सोन्याचे दागिने गेले चोरीला
तामिळ मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत (41) हिने तिच्या घरातील लॉकरमधून सोन्याचे दागिने गहाळ झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. घरातून चोरीला गेलेल्या दागिन्यामागे तिने तीन नोकरांवर संशय व्यक्त केला आहे. ऐश्वर्या तिच्या…
Read More...
Read More...