सांगली सिंध सोनिक्स संघाने विजयासह गुणतालिकेत गुणांचा खाता उघडल

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज पहिल्या दिवशी पराभूत झालेल्या लातूर विजयनगारा विर्स व सांगली सिंध सोनिक्स या दोन संघाच्या आज सामना रंगला. दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेत सुरुवात केली. पहिल्या दहा मिनिटात लातूर कडे ६-४ अशी नाममात्र आघाडी होती.…
Read More...

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज – अहमदनगर पेरियार पँथर्स संघाचा सलग दुसरा विजय.

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्यांत अहमदनगर पेरियार पँथर्सने संघाने कोल्हापूर ताडोबा टायगर्सचा पराभव करत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. शिवम पटारेच्या आक्रमक खेळाच्या पुढे कोल्हापूर संघ जास्त वेळ मैदानावर उभा…
Read More...

हिसारमध्ये भीषण अपघात, झाडाला धडकून कार उलटली; 6 जणांचा मृत्यू

हरियाणा : राज्यातील हिस्सार जिल्ह्यात एक वेदनादायक घटना घडली आहे. हिसार जिल्ह्यातील आदमपूर-अग्रोहा रस्त्यावर कार एका झाडावर आणि विजेच्या खांबाला धडकली. जोराची धडक बसल्याने कार पलटी झाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात सहा…
Read More...

एक्सॉन मोबील कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई: एक्सॉन मोबील कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास…
Read More...

GT vs CSK: रोमहर्षक सामन्यात गुजरातने चेन्नईचा 5 विकेट्सने केला पराभव

IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 179 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने 5 विकेट्स राखून सामना जिंकला. गुजरातकडून शुभमनने चमकदार कामगिरी…
Read More...

SAIL Recruitment 2023: SAIL मध्ये बंपर भरती, ITI पास लगेच अर्ज करा

SAIL Limited ने त्यांच्या बोकारो प्लांटमध्ये तंत्रज्ञ, मायनिंग सिरदार आणि इतर विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रसिद्ध केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट - https://sailcareers.com द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पायरी…
Read More...

IPL 2023: मोबाइलवर फ्री पाहता येणार आयपीएलचे सर्व सामने

31 मार्चपासून आयपीएल क्रिकेटचा उत्सव सुरू होत आहे. आयपीएलचा 16वा सीझन होम आणि अवे फॉरमॅटमध्ये परतणार आहे. यावर्षी सर्व संघ साखळी फेरीत सात घरचे सामने आणि सात अवे सामने खेळतील. आयपीएलमध्ये 52 दिवसांमध्ये 70 लीग फेऱ्यांचे सामने 12 ठिकाणी होम…
Read More...

Video: पुण्यात रस्त्याच्या मधोमध जोडप्याच्या रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की बीच रोडवर एक कपल एकमेकांना किस करत आहे. यादरम्यान वाहतूकही ठप्प झाली. वाहतूक पोलिसही या दोघांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ पुणे…
Read More...

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये पुणे, मुंबई उपनगर, अहमदनगर व रायगड संघाची विजयी सलामी

क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज - आंतर जिल्हा युवा लीग कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तेजस पाटील, आकाश रूडले, शिवम पटारे, प्रफुल झावरे, प्रशांत जाधव यांच्या वेगवान चढायांचा खेळ कबड्डीप्रेमींना पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी…
Read More...

रायगड मराठा मार्वेल्स संघाची दिमाखदार सलामी

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज पहिल्या दिवशी झालेल्या शेवटच्या सामन्यांत रायगड मराठा मार्वेल्स संघाने सांगली सिंध सोनिक्स संघावर ४६-१९ असा विजय मिळवला. मध्यंतरापर्यत रायगड संघाने सांगली संघाला दोन वेळा ऑल आऊट केले. प्रशांत जाधव, रुतिक…
Read More...