कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र…
Read More...
Read More...