Sexual Health Tips: पत्नीसोबत संबंध ठेवताना पायात गोळे येतात? जाणून घ्या त्यामागची कारणं आणि उपाय
लैंगिक संबंध हे केवळ शारीरिक सुखाचं नव्हे, तर प्रेम, जवळीक आणि परस्पर विश्वासाचं प्रतीक असतात. मात्र काही पुरुषांना संभोगादरम्यान किंवा नंतर पायात गोळे येण्याचा त्रास होतो. ही अवस्था अचानक होते आणि त्या क्षणी असह्य वेदना होऊ शकतात. यामुळे…
Read More...
Read More...