IPL 2023: प्ले ऑफ, एलिमिनेटर आणि फायनलची तारीख जाहीर, सामने येथे खेळले जातील
BCCI ने IPL 2023 च्या प्लेऑफ आणि फायनलची तारीख आणि ठिकाण जाहीर केले आहे. चेन्नई आणि अहमदाबाद येथे 23 मे ते 28 मे 2023 दरम्यान प्लेऑफ सामने आणि अंतिम सामना खेळवला जाईल. IPL 2023 चा पहिला क्वालिफायर सामना 23 मे रोजी आणि एलिमिनेटर सामना 24 मे…
Read More...
Read More...