लुधियानाच्या गयासपुरामध्ये गॅस गळती, गुदमरून 9 जणांचा मृत्यू, संपूर्ण परिसर सील
लुधियानाच्या गयासपुरा भागात गॅस गळतीमुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. या घटनेत 11 जण जखमी झाल्याची माहिती आहे. गॅस गळतीची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण परिसर सील करण्यात येत आहे. अग्निशमन…
Read More...
Read More...