वयाच्या ४० नंतर लैंगिक इच्छा संपते की ती होते आणखी खोल आणि भावनिक
वयाचा परिणाम मानवी शरीराच्या विविध अंगांवर आणि मानसिकतेवर होत असतो. त्यातच लैंगिक इच्छेचा प्रश्न येतो तेव्हा अनेकजण असा समज करतात की वय वाढलं की लैंगिक इच्छा कमी होते किंवा संपते. मात्र ही धारणा कितपत खरी आहे आणि वयाच्या चाळीशीनंतर लैंगिक…
Read More...
Read More...