ट्रेनच्या दोन डब्यांच्या जॉइंटवर मुलाला घेऊन महिलेचा प्रवास; पहा थरारक व्हिडिओ
रेल्वे अपघाताच्या बातम्या येऊनही लोक सतर्क होत नाहीत. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात ट्रेनमधून पडून अपघात झाले आहेत. याबाबत भारतीय रेल्वेकडून अनेक जनजागृती मोहिमाही राबवल्या जातात. याशिवाय सुरक्षित प्रवासासाठी…
Read More...
Read More...