२३ वर्षांनी पुन्हा दुमदुमली शाळा…
जुन्नर | शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या २००२ च्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच जुन्नर येथे उत्साहात पार पडला. तब्बल १०० माजी विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध भागांतून खास या सोहळ्यासाठी जमले होते.
कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक श्री.…
Read More...
Read More...