IND vs AFG: ‘हिटमॅन’ने झळकावले सर्वात जलद शतक, 40 वर्षे जुना विक्रम मोडला

World Cup 2023: रोहित शर्माची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी…
Read More...

प्रधानमंत्री मुद्रा योजना नेमकी काय आहे, त्याचा लाभ कोण घेऊ शकतो?

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेंतर्गत देशातील नागरिकांना ₹ 1000000 ची आर्थिक मदत कर्जाच्या स्वरूपात दिली जात आहे. तुमचा व्यवसाय असेल किंवा पुढे वाढवायचा…
Read More...

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी शाहिद लतीफ ठार

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रशीत लतीफ याला पाकिस्तानमध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी सियालकोटमध्ये दहशतवाद्याला गोळ्या घालून ठार केले. या घटनेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला…
Read More...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Madhura Naik वर कोसळला दुःखाचा डोंगर

टीव्ही इंडस्ट्रीतील नागिन फेम मधुरा नायकवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच अभिनेत्रीने चाहत्यांशी शेअर केले आहे की तिने इस्रायल-हमास युद्धात तिच्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. मधुरा नायकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो…
Read More...

Mahadev Online Games: रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, नोरा फतेहीसह ‘या’ स्टार्सना ईडीकडून…

ऑनलाइन महादेव गेमिंग अॅप प्रकरणात बॉलिवूड स्टार्स ईडीच्या रडारखाली आले आहेत. ईडीने या प्रकरणाशी संबंधित अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावले आहे. ऑनलाइन गेमिंग महादेव अॅप प्रसिद्धीच्या झोतात आले जेव्हा दुर्गचे सध्याचे एसपी अभिषेक…
Read More...

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा तो व्हिडिओ झाला व्हायरल

टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात खराब सुरुवात झाली होती. इशान किशन, रोहित शर्मा आणि नंतर श्रेयस अय्यर पहिल्या दोन षटकांत बाद झाले. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल मिळून संघाचा डाव सांभाळण्याचा…
Read More...

Benefits of Eating Apples: सफरचंद खाण्याचे ‘हे’ 9 फायदे जाणून घ्या

सफरचंद हे जगातील सर्वाधिक मागणी असणारं फळ आहे. त्याच्या उत्कृष्ट गुणधर्मांमुळे या फळाला आरोग्यदायी फळ असेही म्हणतात. या फळात पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि रोग-प्रतिरोधक घटक असतात. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरांकडे जावे लागत…
Read More...

नवरात्री गरबा, दांडियासाठी आधार कार्ड तपासून फक्त हिंदू लोकांना प्रवेश द्यावा – नितेश राणे

भाजप आमदार नीतेश राणे यांच्या मागणीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी फक्त हिंदूंनाच प्रवेश द्यावा. त्यासाठी आयोजकांनी यात सहभागी होणाऱ्या मंडळींची आधारकार्डे तपासावीत, त्यानंतरच त्यांना…
Read More...

Rohit Sharma: क्रिकेटचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या मार्गावर कर्णधार रोहित शर्मा

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज भारत आणि अफगाणिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. , हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. मैदानाचा आकार लहान असल्यामुळे या मैदानावर…
Read More...

अभिनेता रवी तेजाने शिल्पा शेट्टीसोबत केला डान्स, VIDEO झाला व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजा सध्या त्याच्या आगामी 'टायगर नागेश्वरा राव' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, चाहत्यांमध्ये त्याची प्रचंड उत्सुकता आहे. सध्या रवी तेजा बॉलीवूड आणि हिंदी प्रेक्षकांमध्ये या…
Read More...