छोट्या दुकानदारांना मोदी सरकारकडून नवीन वर्षाची भेट

GST Return Filing Rules Changed For Small Taxpayers: आजपासून जीएसटी रिटर्न भरण्याचा नियम बदलला आहे. मोदी सरकारने छोट्या दुकानदारांना नववर्षाची भेट दिली आहे. ही भेट 2 कोटी रुपयांपर्यंत कर भरणाऱ्यांसाठी आहे. वित्त मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत…
Read More...

आता मुंबई प्रदुषणमुक्त व खड्डेमुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवून सर्वांसाठीच स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन मुंबई प्रदुषणमुक्त, स्वच्छ व हरित करण्याचा ध्यास घेत आता मुंबई खड्डेमुक्तही असल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

IND Vs SA 1st ODI: भारताची दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सनी मात! मालिकेत 1-0 अशी आघाडी

जोहान्सबर्ग येथे रविवारी खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील…
Read More...

रुबिना दिलैक बनली आई, दिला जुळ्या मुलींना जन्म!

टेलिव्हिजन अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत आहे. ती एकच नाही तर जुळ्या मुलांची आई होणार आहे. त्याचवेळी, आता अभिनेत्री आई झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली नाही. लग्नाच्या पाच वर्षानंतर…
Read More...

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या कारला अपघात

Aayush Sharma Car Meets With An Accident: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांच्या कारला मुंबईत अपघात झाला पण चांगली गोष्ट म्हणजे घटनेच्या वेळी तो कारमध्ये उपस्थित नव्हता. मिळालेल्या…
Read More...

नागपुरातील एक्सप्लोझिव्ह कारखान्यात भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू

नागपूर: नागपुरातील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 9 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर प्लांटमध्ये गोंधळ उडाला.…
Read More...

LPG सिलिंडर आता 600 रुपयांत; तुम्ही देखील लाभ घेऊ शकता!

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, गरीब कुटुंबांना स्वस्त दरात एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात सरकार इतर देशांच्या तुलनेत प्रभावी ठरले आहे. शेजारील देश पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका…
Read More...

‘आज जे सत्तेत आहेत त्यांच्यात…’, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

गुजरातमधील हिरे व्यवसायाशी संबंधित नव्याने बांधलेल्या इमारतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सत्तेत असलेल्या लोकांमध्ये देशाचा विचार करण्याची ताकद नाही, असे पवार यांनी शनिवारी…
Read More...

घोडेमुख जत्रा: जाणून घेऊयात कोकणातील अनोख्या ‘कोंब्याच्या जत्रे’बद्दल

कोकणात 'कोंब्याची जत्रा' अशी प्रसिद्ध असलेल्या 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुखच्या अनोख्या जत्रोत्सवाबद्धल माहीती आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या कोकणातील जत्रा सुरू झाल्या असून, सध्या कोकणी माणूस जत्रा करण्यात व्यस्त आहे. कोकणात सर्वात…
Read More...

तुमच्याकडे सॅमसंगचा फोन असेल तर सावधान! सरकारने जारी केला इशारा

तुम्ही सॅमसंग स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान. सरकारच्या सायबर सुरक्षा वॉचडॉग - 'कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' (CERT-in) ने सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक चेतावणी जारी केली आहे. त्यात Android 11, 12, 13 आणि 14 वर चालणाऱ्या सॅमसंग…
Read More...