Crime News: माणुसकीला काळीमा! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर धावत्या कारमध्ये अडीच तास अत्याचार
फरिदाबाद: हरियाणामधील फरिदाबादमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आईशी झालेल्या वादानंतर घराबाहेर पडलेल्या एका महिलेला लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून दोन नराधमांनी तिचे अपहरण केले आणि धावत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक…
Read More...
Read More...