Physical Relation: प्रेग्नंसीसाठी संभोगानंतर पाय वर ठेवणं फायदेशीर का? डॉक्टर सांगतात खरं काय
गर्भधारणा हा अनेक जोडप्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक विषय असतो. गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी अनेक घरगुती उपाय आणि कल्पना प्रचलित आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, संभोगानंतर लगेच पाय वर करून ठेवणे. हा उपाय अनेक महिलांना सांगितला जातो आणि…
Read More...
Read More...