विशाळगड अतिक्रमणाबाबत कोणावरही अन्याय केला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थनास्थळाचे नुकसान केले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार…
Read More...
Read More...