राज्यात १ लाख १७ हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

मुंबई : राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची…
Read More...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना;१  कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचे वाटप

Ladki Bahin Yojna 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार…
Read More...

लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले; चार जणांचा मृत्यू

Four indian army personnel died in a road accident : सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात लष्कराच्या चार जवानांचा मृत्यू झाला आहे. लष्कराचे वाहन खोल दरीत पडल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी हा अपघात झाला.…
Read More...

टी-20 विश्वचषक विजेत्या खेळाडूचा भाजपामध्ये प्रवेश, राजकीय खेळी सुरू

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. गुरुवार 5 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या दुलीप ट्रॉफीमधूनही त्याने विश्रांती घेतली आहे. हा वेळ तो आपल्या कुटुंबासोबत घालवत असला तरी या…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्री चक्रधर स्वामीजींना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना अवतार दिन अर्थात त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केलं. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री चक्रधर स्वामीजींच्या…
Read More...

अहमदनगरमधील शेतकऱ्यांची डाळिंबे निघाली ऑस्ट्रेलियाला

मुंबई : महाराष्ट्रातील डाळिंबांची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांना चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबांची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे. विशेष म्हणजे…
Read More...

Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीला अशा प्रकारे सजवा घर, मंडपाला द्या नवा लुक

Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीचा पवित्र सण 7 सप्टेंबर 2024 रोजी देशभरात सुरू होणार आहे. या दिवशी लोक घराघरात गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या थाटामाटात करतात. या उत्सवात लोक विविध प्रकारची मिठाई गणपतीला अर्पण करतात. गणेशोत्सवाच्या आगमनाने…
Read More...

Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिल्या किलर पोज, लुकने वाढवलं तापमान

Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे. अलीकडेच, तिने तिच्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. तृप्तीने हलका मेक-अप आणि साधे केस बांधून किलर पोझ दिल्या आहेत, ज्या…
Read More...

Shivaji Maharaj Statue Case : शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई,…

Shivaji Maharaj Statue Case  : गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार असलेला शिल्पकार-ठेकेदार जयदीप आपटे याला बुधवारी (४ सप्टेंबर) रात्री ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून अटक…
Read More...

Ganeshotsav 2024 : कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध…
Read More...