मविआला मोठा धक्का; मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, “दम नव्हता तर…”…

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी आपले नाव मागे घेतले आहे. काँग्रेसचे बंडखोर राजेश लाटकर शेवटपर्यंत मागे हटले नाहीत. अशा स्थितीत नाव मागे घेण्यासाठी केवळ 10 मिनिटे शिल्लक असताना…
Read More...

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर ‘या’ भारतीय दिग्गज खेळाडूनं केली निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेट संघातून बऱ्याच दिवसांपासून बाहेर असलेला यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये साहाने नुकताच झालेला रणजी करंडक हा त्याचा शेवटचा हंगाम…
Read More...

भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 36 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात झाला आहे. गढवाल-रामनगर मार्गावरील सॉल्ट तहसीलच्या मार्चुला येथील कुपी गावाजवळ बस दरीत कोसळली. बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. घटनास्थळी पोलीस आणि एसडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे. ही बस सोमवारी सकाळी…
Read More...

PM Kisan Yojana : ‘या’ दिवशी 19 वा हप्ता येऊ शकतो, इतरांच्या जमिनीत शेती करणारे शेतकरीही…

PM Kisan Yojana : देशभरातील कोट्यवधी शेतकरी भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक योजना आहे. या योजनेचा उद्देश देशातील लहान आणि…
Read More...

शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारनं घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

नोव्हेंबर महिन्यापासून धान्य वितरण व्यवस्थेत बदल होणार आहे. नोव्हेंबरपासून शासकीय स्वस्त किराणा दुकानांमध्ये नवीन धान्य वितरण प्रणाली लागू होणार आहे. त्यामुळे कार्डधारकांचा धान्य कोटा आता समान वाटप करण्यात येणार आहे. आतापर्यंत एका कार्डवर…
Read More...

Rohit Bal Passed Away : प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचं निधन

Rohit Bal Passed Away : दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. देशातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. रोहित बल यांच्या निधनाची बातमी फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात FDCI…
Read More...

“इथे फक्त ओरिजनल माल काम करतो”, वादग्रस्त वक्तव्यानंतर अरविंद सावंतांना विरोधकांनी घेरलं

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबत वादग्रस्त केलंय. इंपोर्टेड माल इथे काम करत नाही. इथे फक्त ओरिजनल माल काम करतो”, असं वादग्रस्त वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं होतं.…
Read More...

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा फटका, एलपीजी सिलिंडर महागला, नवे दर पहा

LPG PRICE HIKE: संपूर्ण देश दिवाळीच्या उत्सवात मग्न असताना. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी जोरदार झटका दिला आहे. या कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. 1 नोव्हेंबर 2024 पासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG गॅस…
Read More...

मुंबई इंडियन्सनं ‘या’ 5 खेळाडूंना केलं रिटेन, कर्णधाराचं नावही जाहीर

मुंबई इंडियन्सनं 2024 च्या आयपीएलमध्ये रोहित शर्माला बाजूला करत हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्यात केलं. मुंबई इंडियन्सला या निर्णयाचा चांगलाच फटका बसला. पंड्याला कर्णधार केल्यामुळं क्रिकेट, रोहित आणि मुंबईचे चाहते नाराज चांगलेच नाराज झाले…
Read More...

कोकणात राडा, बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 

सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे बंडखोरीदेखील वाढली आहे. सगळ्याच पक्षात बंडखोरी पाहायला मिळत आहे. दरम्यान कोकणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावंतवाडी मतदारसंघातून बंडखोरी करणारे भाजपचे विशाल परब…
Read More...