Rohit Sharma: हिटमॅनचा धमाका! रोहित शर्माने रचला मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील नवा अध्याय
राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात रोहित शर्माची बॅट मोठ्याने बोलत होती. या सामन्यात रोहितने मुंबई इंडियन्ससाठी इतिहास रचला. त्याने आपल्या फलंदाजीने विरोधी संघाविरुद्ध जोरदार फलंदाजी केली. रोहित शर्मा मुंबईसाठी ६ हजार धावा…
Read More...
Read More...