T20 WC: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वानिंदू हसरंगाने घेतली हॅट्ट्रिक
शारजाह - आयसीसी T20 विश्वचषकात शनिवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने हॅट्ट्रिक साजरी केली आहे. या विश्वचषकातील ही दुसरी हॅट्ट्रिक ठरली आहे.
14.6 - ???? (Aiden Markram)
17.1 - ???? (Temba…
Read More...
Read More...