गांधीजींनी भगतसिंग आणि नेताजींना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नसतं- कंगना

नवी दिल्ली - आपल्याला मिळालेले स्वातंत्र हे एक भीक होती आणि आपल्या भारत देशाला खरे स्वातंत्र्य हे 2014 मध्येच मिळाल आहे, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतवर देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, कंगनाने…
Read More...

भारत-न्यूझीलंड टी२० मालिकेला आजपासून होणार सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई - आयसीसी T20 विश्वचषकानंतर लगेचच भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये 3 सामन्यांची T20 आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 17 नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून…
Read More...

भारताला पाकमध्ये जाऊन खेळावे लागणार! तर अमेरिकेत खेळला जाणार T20 विश्वचषक, ICCची घोषणा!

नवी दिल्ली - ICC ने 2024 ते 2031 दरम्यान T20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषक स्पर्धेच्या यजमानांची घोषणा केली आहे. भारताने 2023 च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवल्यानंतर, भारत पुढील आठ वर्षांत तीन मोठ्या आयसीसी स्पर्धांचे आयोजन करेल.…
Read More...

कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदारचा ‘हा’ अविश्वसनीय डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल!

मुंबई - आज काल प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर काहीना काही व्हिडिओ, फोटो व्हायरल होतंच असतात. काही दिवसांपूर्वी असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ होता विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार हीचा. सोनी मराठीच्या 'महाराष्ट्राची…
Read More...

‘हिंदूस्तान का शेर’ अक्षयच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, पहा…

मुंबई - अभिनेता अक्षय कुमारने सोमवारी त्याच्या आगामी ऐतिहासिक चित्रपट 'पृथ्वीराज'चा टीझर रिलीज केला आहे. हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या अतुलनीय शौर्याला आणि धैर्याला श्रद्धांजली आहे असे म्हणत अक्षयने एक पोस्ट शेअर केली आहे. 'पृथ्वीराज'…
Read More...

समीर वानखडे पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये, नांदेडमध्ये केला 1127 किलो गांजा जप्त

मुंबई - एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) सोमवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातून गांजाची मोठी खेप जप्त केली. याबाबत माहिती देताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक अधिकारी समीर वानखडे म्हणाले की, नांदेडमध्ये 1127 किलो गांजा जप्त…
Read More...

जळगावात १५०० किलो गांजा जप्त, मुंबई NCB ची धडक कारवाई!

महाराष्ट्र - मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ तब्बल १५०० किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला गेला असल्याचं समोर आलं आहे.…
Read More...

मोठी बातमी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

पुणे - 'शिवशाहीर' हा शब्द ऐकू आल्यानंतर आपल्या समोर ज्यांच चित्र उभ राहतं त्या बाबासाहेब पुरंदरेंच वयाच्या 100 व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. गेल्या 3 दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती…
Read More...

ऑस्ट्रेलिया बनला ‘टी२०’ चा नवा चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून रचला इतिहास

दुबई -  आयसीसी टी20 विश्वचषक 2021 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळण्यात आला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच टी20…
Read More...

मोदींनी 1.47 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले 709 कोटी

दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरकुल योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना पाठविला आहे. त्रिपुरा राज्यातील 1 लाख 47 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात हा हप्ता पाठविण्यात आला आहे. लाभार्थ्यांना पहिला हप्ता हा 38 हजार रुपयांचा…
Read More...