पुढच्या आयपीएलमध्ये धोनी खेळणार का? पाहा काय म्हणाला धोनी!
चेन्नई - इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) चेन्नईसाठी खेळणारा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत एक बातमी समोर आली आहे. पुढील आयपीएलमध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत सध्यातरी आपण कोणताही विचार केला नसल्याचे CSK चा कर्णधार एमएस…
Read More...
Read More...