50 हजारांहून अधिक साप पकडणाऱ्या वावा सुरेशला कोब्राचा दंश! पाहा थरारक व्हिडिओ

केरळमध्ये साप पकडण्यासाठी प्रसिद्ध असलेला सर्पमित्र वावा सुरेशला कोब्राने चावा घेतल्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे snake catcher Vava Suresh . कोट्टायम येथे सोमवारी किंग कोब्रा पकडण्यासाठी ते गेले होते.…
Read More...

अमिताभ बच्चन, संजय दत्त, जॉन अब्राहमसोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू!

मुंबई - अमिताभ बच्चन, संजय दत्त, जॉन अब्राहम आणि ओम पुरी यांच्यासोबत 'विरुध्द' चित्रपटात काम केलेला अभिनेता अमिताभ दयाल यांचे आज पहाटे ४.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले Amitabh Dayal Passed Away. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या…
Read More...

मुंबईची नाईट लाईफ पुन्हा सुरू

मुंबई - मुंबईकरांसाठी चांगली बातमी समोर येत आहे. कोरोना संसर्गाची स्थिति नियंत्रणात येत असल्याने मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या नवीन निर्देशानुसार मुंबईतील रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंतची…
Read More...

हिंगोली-वाशिम महामार्गावर टेम्पोची ट्रकला धडक, भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू

हिंगोली-वाशिम महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे 3 killed in road accident. तर एक जण जखमी झाला आहे. ट्रक आणि टेम्पोमध्ये झालेल्या या अपघातात पवन गायकवाड, मेहमुद खान आणि हरेंदर चौधरी या तीन जणांचा मृत्यू झाला…
Read More...

Budget 2022: काय स्वस्त, काय महाग.. जाणून घ्या एका क्लिकवर!

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman निर्मला सीतारमन यांनी आज 2022 Union Budget 2022 चा अर्थसंकल्प साधर केला आहे. अर्थमंत्री सीतारमन यांनी देशातील पायाभूत सुविधांबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशाच्या पायाभूत सुविधांच्या…
Read More...

काँग्रेस नेता कन्हैया कुमारवर अ‍ॅसिड हल्ला?

लखनऊ - काँग्रेस नेता कन्हैया कुमारवर ink thrown at Kanhaiya Kumar  एका युवकाने खनऊमध्ये शाई फेकली. काँग्रेस कार्यालयातच ही घटना घडली असून, ही शाई नसून अ‍ॅसिड असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. शाई फेकणारा तरुण पकडला गेला आहे, देवांश…
Read More...

कोळशाच्या अवैध उत्खननादरम्यान भीषण अपघात 13 जणांचा मृत्यू

झारखंड - धनबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी कोळसा खाणीतील अवैध उत्खननामुळे १३ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोळशाखाली अनेक जण गाडले गेल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पोलीस या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत…
Read More...

राणेंना धक्का! न्यायालयाने नितेश राणेंना दिली २ दिवसांची पोलीस कोठडी!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन फेटाळत अटकपूर्व जामीन देण्यास सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर राणेंच्या वतीने जेष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. हा अर्ज…
Read More...

डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे गर्भवती आईसह ९ महीने पूर्ण झालेल्या बाळाचा गर्भातच मृत्यू

यवतमाळ - यवतमाळ Yavatmal येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारमुळे माता व गर्भातील बाळाचा मृत्यू झाला आहे. अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारिवरून मनीष धोटे रा.शारदा नगर यांची पत्नी दुर्गा धोटे…
Read More...