आधार कार्डवरून काही मिनिटांत मिळेल पर्सनल लोन, घरी बसून असा करा अर्ज

असे म्हटले जाते की कर्ज घेणे हे खूप कठीण काम आहे, परंतु तसे अजिबात नाही. पूर्वीच्या तुलनेत आजच्या काळात हे काम खूप सोपे झाले आहे. जर तुम्हाला काही महत्वाच्या कामासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही ते आरामात घेऊ शकता, काळजी करण्याचे कारण नाही.…
Read More...

इशान किशनवर पडला पैशांचा पाऊस, १५ कोटी २५ लाखाच्या बोलीवर ‘या’ संघात खेळणार इशान

आयपीएलमध्ये 2 कोटी रुपयांची बेस प्राईस असलेल्या इशान किशनवर मोठी बोली लागली आहे. मुंबईच्या संघाने आपला हा जुना शिलेदार परत संघात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आक्रमक बोली लावली. पुढे मुंबई आणि गुजरातमध्ये बोली युद्ध झाले.…
Read More...

‘हमारा बजाज’ काळाच्या पडद्याआड, उद्योजक राहुल बजाज यांचे ८३ व्या वर्षी निधन

पुणे -  दिग्गज उद्योगपती यांचे आज वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले आहे Rahul Bajaj passes away. गेले २ महिने ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बजाज ग्रुपने राहुल बजाज यांच्या मृत्यूची…
Read More...

उडत्या विमानामध्ये आढळला साप, पाहा थरारक व्हिडिओ

मलेशियात हवाई प्रवासादरम्यान एक अजब प्रकार घडला आहे. इथे एका विमान हवेत असताना केबिनमध्ये साप आढळून आला आहे found a snake in flight. विमानात साप आढळल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. प्रवाशांचा उडालेला गोंधळ पाहून विमानाच्या…
Read More...

धक्कादायक, आयपीएल ऑक्शनर ह्यूज एडमीड्स स्टेजवरच कोसळले

बेंगळुरू - आयपीएल ऑक्शनर ह्यूज एडमीड्स ऑक्शन चालू असतानाच अचानक स्टेजवरच कोसळले. त्यानंतर ताबडतोब मेगा ऑक्शन थांबवण्यात आला आहे. பணக்காரன் புத்தி இவளே தான் ????????#IPLMegaAuction2022 #IPL #IPLMegaAuction #IPLAuction…
Read More...

IPL 2022 Auction Live: १० मार्की खेळाडूंसाठीचा ऑक्शन संपला, श्रेयस अय्यरला लागली लॉटरी

१० मार्की खेळाडूंसाठीचा ऑक्शन संपला असून या १० मार्की खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ट्रेंट बोल्टसाठी राजस्थानने लावली बोली ट्रेंट बोल्टसाठी राजस्थान रॉयल्सने ८ कोटी देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.…
Read More...

गुरूंच्या भेटीसाठी निघालेल्या नांदेडच्या त्यागीनंद महराजांचे कार अपघातामध्ये निधन

नांदेड - उत्तराखंड येथील गुरूंच्या भेटीसाठी निघालेल्या नांदेड Nanded तालुक्यातील पुणेगाव येथील त्यागी महाराज Mahant Tyaginand Maharaj यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मध्य प्रदेशमध्ये झाला असून या अपघातामध्ये महंत त्यागीनंद…
Read More...

धक्कादायक! विष पिऊन नवरा-बायकोची आत्महत्या!

बुलडाणा - दीड वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या कोथळी येथील एका दाम्पत्याने शेतात एकाचवेळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ फेब्रुवारीला दुपारी बाराच्या दरम्यान इब्राहिमपूर शिवारामध्ये ही घटना समोर आली.…
Read More...