फरहान अख्तर-शिबानी दांडेकर अडकले लग्नबंधनात, दिग्गजांनी लावली लग्नाला हजेरी

मुंबई - बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर Farhan Akhtar आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर Shibani Dandekar यांनी आज लग्नगाठ wedding बांधली आहे. हे मोस्ट वेटेड लग्न अखेर आज पार पडले आहे. खंडाळ्यामध्ये या दोघांचे लग्न झाले आहे. अनेक सेलिब्रिटींनी…
Read More...

ज्येष्ठ कन्नड अभिनेते ‘कलातपस्वी’ राजेश यांचे निधन

चैन्नई- कन्नड अभिनेते राजेश यांचे आज निधन झाले आहे Kalatapasvi Rajesh passes away . बंगळुरूच्या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजेश अनेक दिवसांपासून श्वासोच्छवासाच्या आणि वयाशी संबंधित आजारांशी झुंज देत होते. त्यांची…
Read More...

प्रवीण दरेकरांच्या गाडीला अपघात, घातपाताचा संशय

मुंबई - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar यांच्या ताफ्यातील गाडीचा शनिवारी सकाळी मुंबईमध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर ही घटना घडली. गेल्या महिनाभरामध्ये प्रवीण दरेकर यांच्या…
Read More...

मोठी बातमी! राज ठाकरेंचा सभेचा स्टेज कोसळला

गोरेगाव - राज ठाकरे Raj Thackeray उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ठाण्यामध्ये Thane स्टेज कोसळल्याची घटना समोर आली आहे. राज ठाकरे हे एका कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर हा सर्व प्रकार घडला आहे. राज ठाकरे सुरक्षित आहेत. गोरेगावमध्ये हा…
Read More...

शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या शिवप्रेमींचा अपघात, मोटरसायकल 200 फुट दरीत कोसळली

पुणे : भोर bhor येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडच्या raigad दिशेने निघालेल्या तीन शिवप्रेमींची मोटारसायकल 200 फुट दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे motorcycle crashed. ही घटना सकाळी साडेतीनच्या दरम्यान घडली आहे. कावळे किल्ल्याजवळ हा अपघात…
Read More...

माझ्याकडे ठाकरेंची जेवढी माहिती आहे तेवढी कोणाकडेच नाही, राणेंनी केला खळबळजनक खुलासा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे Union Minister Narayan Rane यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्दयांवर भाष्य केले आहे. यावेळी नारायण राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर जोरदार निशाणा…
Read More...

मधुबनी स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनला भीषण आग, पाहा व्हिडिओ

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी अचानक उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून येणाऱ्या फ्रीडम फायटर एक्स्प्रेसमध्ये आग लागली आहे. काही वेळातच आगीची तीव्रता वाढली आणि ट्रेन पेटू लागली. सुदैवाने…
Read More...

औरंगाबादमध्ये शिवसेना आमदाराकडून महिलेला बेदम मारहाण

औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यामधील वैजापूर Vaijapur याठिकाणी एका शिवसेना आमदाराने आपल्या कुटुंबीयांसोबत मिळून भावजयीस बेदम मारहाण Shivsena MLA beat sister in law केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित महिला ही आपल्या पतीसोबत एका नातेवाईकाच्या…
Read More...

प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज, वाचा शिवजयंती विशेष लेख!

छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj हे जगातील आदर्श नेतृत्व आहे. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून राज्यकारभार करण्याबरोबरच त्यांनी समता, बंधुता या मूल्यांची…
Read More...