सर्वात मोठी बातमी, आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण
मुंबई - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धा आणि चित्रकलेच्या इंटरमिजेट परिक्षेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे उद्भवलेल्या…
Read More...
Read More...