धक्कादायक! लाईव्ह मॅचवेळी भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची हत्या

जलंधर - पंजाबच्या जलंधरमध्ये सोमवारी संध्याकाळी कबड्डी खेळाडूची (Kabaddi Player Shot Dead) गोळी मारून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. एका कबड्डी स्पर्धेदरम्यान काही अज्ञातांनी गोळीबार केला. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नंगल…
Read More...

IPL 2022 : सगळ्या टीमचे कॅप्टन जाहीर, 8 भारतीय तर 2 परदेशी दिग्गजांकडे नेतृत्व

आयपीएल 2022 ला (IPL 2022) आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला सुरूवात होणार आहे. पहिलाच सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यामध्ये होणार आहे. आयपीएलच्या…
Read More...

धक्कादायक! वरळी सीफेसवर आढळले 2 तरुणांचे मृतदेह

मुंबई - वरळी सी फेसवरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वेगवेळ्या ठिकाणी दोन तरुणांचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता या परिसरात खळबळ उडाली आहे. काल (१३ मार्च) सकाळी ८:३० च्या सुमारास वरळी सीफेसला एक…
Read More...

तुळजापूर तालुक्यातील वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात

सोलापूर - वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात सुमारे चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सहा वारकरी जखमी झाले आहेत. अपघातामधील सर्व वारकरी हे तुळजापूर तालुक्यामधी कदमवाडी येथील रहिवाशी आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय…
Read More...

पोलिस भरतीत ‘एनसीसी’ चे गुण ग्राह्य धरले जाणार

‘एनसीसी’ प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र धारण केलेल्या आणि पोलिस भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाना यापुढे एनसीसी प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरणार असल्यानं ‘एनसीसी’ कॅडेट्सना नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. या संदर्भातले महाराष्ट्र…
Read More...

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी…! कोरोना संदर्भात आली मोठी अपडेट

पुणे - पुण्यातून एक कोरोनासंदर्भातील (corona virus) आनंदाची बातमी समोर येत आहे. एकेकाळी कोरोनाने पुण्यामध्ये कहर केला होता. मात्र आता पुण्यात कोरोना व्हायरस पूर्णपणे आटोक्यात येताना दिसत आहे. पुण्यात आता एकही कोरोना रुग्ण व्हेंटिलेटर नाही…
Read More...

HSC Exam Paper Leak; बारावीचा पेपर फुटला; कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक

मुंबई - राज्यात पेपरफुटीचे प्रकरण थांबण्याची चिन्हं दिसत नाही. बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी आता विलेपार्ले पोलिसांनी मालाड मधील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली…
Read More...

धक्कादायक! निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल

परभणी - गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा मात्र निघालेला नाही. विलीनकरणाची कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार नसल्याचे लक्षात येताच आणखी एका कर्मचाऱ्याने आपले जीवन संपवले आहे. परभणीच्या जिंतूर…
Read More...

World’s Longest Car! जगातील सर्वात लांब कार, कारमध्ये हेलिपॅड ते स्विमिंग पूलचीही सुविधा!

जगात अशा अनेक विचित्र गोष्टी आहेत ज्यांना पाहून लोक थक्क होतात. अशा गोष्टी लोकांचे लक्ष वेधून घेतात. आज आम्ही तुम्हाला एका अतिशय विचित्र कारबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्याच्या नावावर जगातील सर्वात लांब कार (World’s Longest Car) म्हणून नोंद…
Read More...

काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या गाडीचा अपघात, पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, जखमींवर उपचार सुरू

अमरावती - दर्यापुर येथे रात्री 1 वाजता युवक काँग्रेसच्या (youth congress) पदाधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात (accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवक काँग्रेसचे नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या गाडीचा (car) अपघात झाला…
Read More...