गोव्याचा मुख्यमंत्री ठरला! भाजप आमदारांच्या बैठकीत ‘या’ नावावर शिक्कामोर्तब
पणजी - गोव्याच्या (Goa) नव्या मुख्यमंत्री निवडीवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये प्रमोद सावंत यांच्याकडे यापुढेही राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हणजेच प्रमोद सावंत हे गोव्याचे पुढील…
Read More...
Read More...