Kolhapur: कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरांची नावंही उघडकीस

कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यामधील पडळ येथे हे रॅकेट उघडकीस आल्याचे समजत आहे. कोल्हापूरमधील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला…
Read More...

पोलिसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिर्डी - पोलीस दलाच्या आधुनिकीकरणा बरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी येत्या अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे प्रतिपादन राज्याचे…
Read More...

राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ, दिग्गज खेळाडू आयपीएलमधून पडला बाहेर

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज नाथन कूल्टर नाईल आयपीएलच्या 15 व्या हंगामातून बाहेर झाला आहे. कुल्टर नाईल दुखापतीमुळे लीगच्या 15 व्या मोसमातील उर्वरित सामने खेळू शकणार नाही Nathan Coulter-Nile will miss rest of IPL. नाथनच्या बाहेर पडल्याने…
Read More...

मुंबईतील सर्व शाळांना मराठीतून नाव सक्तीचे, महापालिकेकडून परिपत्रक जारी

मुंबई - मुंबई महापालिकेकडून आता मुंबईतील सर्व शाळांना मराठीतून नाव सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत बीएमसीच्या शिक्षण विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबईतील प्रत्येक शाळेबाहेर आठ बाय तीन फूटाच्या बोर्डावर शाळेचे नाव मराठी…
Read More...

NCP अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील नेत्यांना डिनर

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन शिजत आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या डिनर पार्टीला जमलेले नेते पाहून हा प्रश्न निर्माण झाला आहे. या डिनरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…
Read More...

भाजपचा आज ४२ वा स्थापना दिवस; PM मोदी करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

भारतीय जनता पक्ष (भाजप) आज 42 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. 6 एप्रिल 1980 रोजी अस्तित्वात आलेल्या भारतीय जनता पक्षाने खूप मोठा पल्ला गाठला आहे. एकेकाळी दोन जागांवर विजय मिळवणारा हा पक्ष आता पूर्ण बहुमताने सरकारमध्ये आहे. अशा परिस्थितीत आता…
Read More...

नवरदेवाला गोळीबार करणं पडलं महागात, पोलिसांकडून मित्रासह नवरदेवाला अटक

बीड - बीडमध्ये नवरदेवाला हवेत गोळीबार करणं चांगलंच महागात पडलं आहे. या संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता नवरदेवासोबत त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,…
Read More...

IPL 2022 : कोलकाताविरुद्ध मुंबई पराभवाची हॅट्ट्रिक रोखणार का?

IPL 2022 च्या 14 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स Mumbai Indians आणि कोलकाता नाइट रायडर्स Kolkata Knight Riders यांच्यात सामना होणार आहे. हा सामना आज 6 एप्रिलला  पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मोसमात…
Read More...

राज ठाकरे झाले आजोबा, अमित ठाकरे यांना पुत्र रत्नाचा लाभ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे amit thackeray आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. यामुळे राज ठाकरे आता 'आजोबा' झाले आहेत. मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवरुन ही माहिती दिली आहे. गेल्या…
Read More...