सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांना आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. चार दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून त्यांना…
Read More...

IPL २०२२: लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी केला पराभव

पाच वेळा IPL चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सला IPL २०२२ मध्ये सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे Mumbai Indians SIX successive loss. शनिवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव केला आहे.…
Read More...

कोल्हापूरकरांनी घडवला इतिहास! काँग्रेसच्या जयश्री जाधवांच्या रुपाने कोल्हापूरला मिळाला पहिला महिला…

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून यात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या…
Read More...

पीएम मोदींच्या हस्ते गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानजींच्या 108 फूट उंच मूर्तीचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानाच्या 108 फूट मूर्तीचे अनावरण केले. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, 'हनुमानजी 4 धाम' प्रकल्पांतर्गत देशभरात चार दिशांना स्थापित करण्यात आलेल्या…
Read More...

शिवसैनिकांनी मला तारीख आणि वेळ सांगावी, मी मातोश्रीवर येऊन दाखवते – नवनीत राणा

अमरावती - शिवसैनिकांनी मला तारीख आणि वेळ सांगावी. मी त्यादिवशी 'मातोश्री'वर येऊन हनुमान चालिसेचं पठण करेन, अशा शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. त्यामुळे या दोघांची…
Read More...

धक्कादायक! एकाच कुटुंबातल्या पाच जणांची हत्या

प्रयागराज - उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील खागलपूर गावामध्ये काल रात्री हे निर्घृण हत्याकांड घडले आहे. येथे राहुल…
Read More...

अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या छतावरून मूकबधिर मुलीने घेतली उडी, पाहा थरारक व्हिडिओ

नवी दिल्ली - एका मूकबधिर मुलीने गुरुवारी अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी उपस्थित पोलिस, सीआयएसएफ (CISF) यांच्या समजुतीमुळे मुलीचा जीव वाचवण्यास यश आलं. मात्र, या प्रयत्नात मुलगी जखमी…
Read More...

हुंडा घेतला.. पत्रिका वाटल्या.. ऐन लग्नाच्या तोंडावर नवरोबाने केला पलायन

सोलापूर/वैराग - दोन लाख ७५ हजार रुपये हुंडा घेऊन लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या. नवरोबांनी ऐन लग्नाच्या तोंडावर पलायन केल्याची घटना तांबेवाडी, ता. बार्शी येथे घडली आहे. याप्रकरणी आता नवरा आकाश जाधव व त्याचे वडील नामदेव जाधव यांच्या विरोधात…
Read More...

उद्योग समूहांनी मूल्यांकनापेक्षा नीतीमूल्यांना अधिक महत्त्व द्यावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई - व्यवसायात उतरलेल्या कॉर्पोरेट्स, उद्योग समूहांनी अधिक लाभाचे उद्दिष्ट जरूर ठेवावे, परंतु उद्योगाच्या दीर्घकालीन विकास – विस्तारासाठी कंपनीच्या सकल मूल्यांकनापेक्षा शाश्वत नितीमूल्यांना अधिक महत्व द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल…
Read More...

Kolhapur North By Election Result 2022:महाविकास आघाडी की भाजप, कोण जिंकणार?

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल (कोल्हापूर उत्तर 2022 चे निवडणूक निकाल) आज येणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे या जागेची पोटनिवडणूक…
Read More...