बैलगाडा शर्यतीसाठी नवीन नियमावली, काय आहेत नवीन नियम?
मुंबई - सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. आता बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून नव्या नियमानुसार आता पंधरा दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे.
सर्वोच्च…
Read More...
Read More...