राहुल – सोनिया गांधींना ईडीची नोटीस; ८ जून रोजी होणार चौकशी
नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.…
Read More...
Read More...