SBI Student Loan : स्टेट बँक १.५ कोटीपर्यंत शैक्षणिक कर्ज देईल

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट टर्म लोन सुरू केले आहे. भारत आणि परदेशातील शिक्षण घेणारे विद्यार्थी या कर्जासाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत, यूजी, पीजी आणि आयआयटी, आयआयएम सारख्या काही स्वायत्त संस्थांच्या…
Read More...

आयपीएलनंतर रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतही पृथ्वी शॉचा फ्लॉप शो

आयपीएलच्या १५ (IPL) व्या मोसमात युवा क्रिकेटर पृथ्वी शॉची (Prithvi Shaw) बॅट फार काही चांगली कामगिरी करू शकली नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या या सलामीवीराने हंगामात 10 सामने खेळले आणि 28.30 च्या सरासरीने एकूण 283 धावा केल्या.त्याने २ अर्धशतके…
Read More...

Ashadhi Wari : संत गजानन महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीकरता पंढरपूरकडे प्रस्थान

Ashadhi Wari 2022: बुलडाणा जिल्हयातील शेगाव येथून संत गजानन महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीकरता पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. आज सकाळी 7 वाजता शेगाव येथील श्री संत गजानन महारांजाच्या मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर ही पालखी दुपारी…
Read More...

सिंधुदुर्ग, ‘माझी वसुंधरा’ अभियानात संपूर्ण कोकण विभागातून सावंतवाडी पालिका अव्वल

सावंतवाडी - राज्य शासन पर्यावरण विभागांतर्गत राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये संपूर्ण कोकण विभागातून सावंतवाडी पालिका अव्वल ठरली. सलग दुसऱ्या वर्षी पालिकेने हा बहुमान पटकावला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व…
Read More...

झुंज अपयशी ठरली, सियाचीनमध्ये जखमी झालेल्या साताऱ्याच्या जवानाला उपचारादरम्यान वीरमरण

सातारा - सियाचीन (Siachen Glacier) येथे -39°सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदुत हे बजावत असताना जवान विपुल इंगवले यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये मागील एक वर्षापासून…
Read More...

Hump Nosed Pit Viper : सिंधुदुर्गात आढळला दुर्मिळ नाकाड्या चापडा साप

कोकणात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. सिंधुदुर्गाला कोकणातील जैवविविधता भांडार म्हणून ओळखले जाते. याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यामध्ये सापाची दुर्मिळ प्रजाती आढळली आहे. याच तिलारीच्या खोऱ्यात विविध प्राणी, पक्षी,…
Read More...

मोठी बातमी! पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाला मारणारे दोन शूटर्स पुण्यातले

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याला गोळ्या मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ८ पैकी दोन शूटर्स हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील आहे. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी पुण्यातील रहिवाशी…
Read More...

Maharashtra School : शाळांची घंटा वाजणार! राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार

Maharashtra School : राज्यात कोरोनाने (Corona Virus) पुन्हा डोकं वर काढले आहे. कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) पुन्हा वाढू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या भीतीदरम्यान शाळा (Maharashtra School) नेमक्या कधी सुरु होणार असा…
Read More...

Shivrajyabhishek Din 2022 Wishes – शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश

शिवप्रेमींना जून महिना लागला की आस लागते ती रायगडाची, 6 जून रोजी रायगडावर होणाऱ्या त्या भव्यदिव्य दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळ्याची! या वर्षी देखील कोरोना महामारीच्या संकटामुळे शिवराज्याभिषेक दिन देखील आपल्याला घराघरात साजरा करावा लागतो…
Read More...

Shivrajyabhishek Din 2022 : आज शिवराज्याभिषेक दिन… रायगडावर लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी दाखल

Shivrajyabhishek Din 2022 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा आजच्या दिवशी म्हणजे ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला होता. रायगड (Raigad) किल्ल्यावर जवळपास ६ दिवस म्हणजे १२ जूनपर्यंत हा…
Read More...