महाराष्ट्र हादरला! २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या, ३ घरांनाही लावली आग
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यामधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीत २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. ही संतापजनक घटना शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास…
Read More...
Read More...