IND vs ENG : आनंदाची बातमी! लवकरच होणार Rohit sharmaची भारतीय संघात एंट्री
IND vs ENG : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत (Rohit sharma) टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आज क्वारंटाईनमधून बाहेर येऊ…
Read More...
Read More...