Mumbai Floor Collapsed: मुंबईतील मुलुंडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू
Mumbai Floor Collapsed : मुंबई मुलुंडमध्ये एका इमारतीचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास मुलुंड येथील नाना पाडा येथील मोती छाया बिल्डिंगमध्ये घराचे छत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. बीएमसीच्या माहितीनुसार,…
Read More...
Read More...