उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शर्मिला ठाकरे यांचं मोठं विधान
पुणे : राज्यात शिवसेनेमध्ये झालेली बंडाळी, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आमदार, खासदार, त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर या सगळ्यात शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे एकाकी पडल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे…
Read More...
Read More...