कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचा निर्णय
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दरवर्षी प्रमाणे यंदाही टोल माफ करण्यात आला आहे. यंदा शनिवार २७ ऑगस्ट पासून ११ सप्टेंबर दरम्यान प्रवास करणार्यांना टोल नाक्या वर ही सवलत असणार आहे.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...
Read More...