शिंदे सरकारचा मोठा निर्णय; राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार, शेतकऱ्यांना…
मुंबई : केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यातही शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकार लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा…
Read More...
Read More...