उमेश पाल अपहरण प्रकरणी प्रयागराजच्या एमपी-एमएलए न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अतिक अहमदला दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायाधीश दिनेश चंद्र शुक्ला यांनी हा निर्णय दिला आहे. अतिक अहमदवर उमेश पाल यांच्या हत्येचाही आरोप आहे. त्याला गुजरातमधील साबरमती कारागृहातून प्रयागराज येथे आणण्यात आले आहे.
Prayagraj MP-MLA Court pronounces mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf guilty in the Umesh Pal kidnapping case; argument in the court continues. pic.twitter.com/5fFlV9Wxvj
— ANI (@ANI) March 28, 2023
आकांक्षा दुबेनंतर आता या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या