काँग्रेसला मोठा धक्का, दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा

0
WhatsApp Group

Arvinder Singh Lovely: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. लवली यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला आहे. आपल्या राजीनाम्यामध्ये त्यांनी आपल्या विरोधात असलेल्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. दिल्लीत आम आदमी पार्टी (आप) सोबतच्या युतीच्या विरोधात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.