Armaan Malikने गरोदर पत्नींना सोडून नवीन मुलीसोबत केली मैत्री; फोटो पोस्ट करत म्हणाला, ‘My life my Rules’

यूट्यूबर अरमान मलिक सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे आणि याचे कारण त्याच्या दोन बायका आहेत. दोन्ही बायकांसोबत तो एकत्र रील्स शेअर करत राहतो, तसेच यूट्यूबवर व्लॉग बनवत असतो. अलीकडेच, जेव्हा त्याने आपल्या दोन्ही पत्नी गर्भवती असल्याची बातमी शेअर केली तेव्हा तो अचानक सोशल मीडियावर चर्चेत आला.
आता अरमान मलिकने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो एका मुलीसोबत आहे. ती मुलगी कोण आहे हे त्याने सांगितलेले नाही, मात्र फोटोत ती त्याच्या खूप जवळ आहे. त्याने फोटो शेअर करत – ‘My life my Rules’ असं लिहिलं आहे.
अरमानने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. लोक विचारत आहेत की त्याच्या दोन बायका कुठे आहेत? अरमानने कोणाच्याही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही आणि आजपर्यंत ही मुलगी कोण आहे हेही समोर आलेले नाही.
View this post on Instagram