
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने 82 धावांची नाबाद खेळी केली. भारताच्या या विजयाने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. त्याचवेळी आता विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या पतीच्या नावाने एक अतिशय सुंदर पोस्ट लिहिली आहे. हिटमॅन Rohit Sharmaने आपल्या नावावर केला अनोखा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिलाच भारतीय
View this post on Instagram