गणेशोत्सवासाठी आणखी 32 विशेष रेल्वेगाड्या सोडणार, मध्य रेल्वेची घोषणा

WhatsApp Group

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने 74 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान 44 विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. या फेऱ्यांची सविस्तर माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट द्या, असं आवाहन रेल्वेने केले आहे.