Anil Deshmukh Bail : अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने पुन्हा फेटाळला

WhatsApp Group

मुंबई – मनी लॉंड्रींग (Money Laundering) प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आता आणखीच वाढ झाली आहे. आज मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) अनिल देशमुख  यांचा जामीन (Bail) अर्ज  फेटाळला आहे. तरी अटकेच्या जवळपास 5 महिन्यांनंतरही अनिल देशमुखांना जामीन न मिळणं ही अनिल देशमुखांसाठी चिंतेची बाब आहे.