अमृता फडणवीस यांनी साप आणि सरड्यासोबत पोज देताना शेअर केला फोटो

0
WhatsApp Group

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन आहेत. त्या व्यावसायिक अपडेट्सपासून ते आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित पोस्ट्सपर्यंतच्या विविध पोस्टसह आपल्या फॉलोअर्सना अनेकदा अपडेट देत असतात.

दरम्यान त्यांनी असे काही फोटो शेअर केले आहेत ज्याने तयांच्या सर्व फॉलोअर्सना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी साप आणि सरड्यासोबत पोज देताना फोटो शेअर केले आहेत.