अमृता फडणवीस यांनी रील्स स्टार रियाझसोबत केला डांस, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे मूड बना लिया हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले, रिलीज झाल्यापासून हे गाणे खूप व्हायरल. या गाण्यात अमृता वेगवेगळ्या लोकेशन्सवर डान्स करताना दिसत आहे. मंगळवारी त्यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस रील्स स्टार रियाझसोबत डांस करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riyaz Aly (@riyaz.14)